Photo Credit; instagram

Rashmika ला आवडते विजय देवरकोंडाची 'ही' गोष्ट, ठेवलंय खास नाव!

Photo Credit; instagram

'ॲनिमल' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा रिलेशनमध्ये असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. 

Photo Credit; instagram

आता नुकतंच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये रश्मिका विजय देवराकोंडासोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल बोलली. सुरूवातीला त्याचं नाव ऐकून ती लाजलीही. 

Photo Credit; instagram

नेहाने रश्मिकाला विचारले की तिला तिचा 'मित्र' विजय बद्दल कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते. यावर ती म्हणाली, 'आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहोत.'

Photo Credit; instagram

'आमचे विचार आणि जगाला पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच आहे. मला ही गोष्ट आवडते. त्याच्यासोबत गोष्टी सोप्या आहेत.'

Photo Credit; instagram

पुढे रश्मिकाला विचारण्यात आले की विजयच्या सर्वात वाईट गोष्टी कोणत्या? यावर ती म्हणाली, 'तो नेहमीच सिरीयस असतो. तो रॉकेटसारखा आहे. त्याच्यासाठी, सर्व काही काम आहे.'

Photo Credit; instagram

तसंच रश्मिका विजय देवरकोंडाला विज्जू या खास नावाने हाक मारते असं तिने सांगितलं. 

पुढील वेब स्टोरी

आळस, थकवा कायमचा होईल दूर; फक्त झोपण्यापूर्वी फॉलो 'या' टिप्स!

इथे क्लिक करा