Photo Credit; instagram

Disha Patani च्या 'या' बोल्ड ब्लाउज स्टाइल, नजरेतच करतील इम्प्रेस!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूक आणि अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

दिशा अनेकदा वेस्टर्न ड्रेस परिधान करते. तसंच, जेव्हा ती पारंपारिक पोशाख परिधान करते तेव्हाही ती हॉटच दिसते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत, आज आपण दिशाच्या बोल्ड ब्लाउज डिझाइन्सवर एक नजर टाकूयात. ज्यावरून तरुणींना बेस्ट आयडिया मिळेल. 

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये दिशाने बॅकलेस ब्लाउजसह हिरव्या रंगाची सायफोन साडी घातली आहे, जी खूप छान लुक देत आहे.

Photo Credit; instagram

दुसऱ्या फोटोत दिशाने पीच रंगाच्या साडीसह रिव्हीलिंग ब्लाउज घातला आहे.

Photo Credit; instagram

तिसऱ्या फोटोत दिशाने गुलाबी रंगाचा ब्रॅलेट ब्लाउज घातला आहे, जो मुली साडीसोबत कॅरी करू शकतात.

Photo Credit; instagram

चौथ्या फोटोत, दिशाने सिल्व्हर रंगाच्या साडीसह डीप नेक ब्लाउज घातला आहे, जो तिचा लुक वाढवत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोत दिशाने गुलाबी रंगाच्या साडीसह सिल्व्हर कलरचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे, जो हॉटनेसचा टच देत आहे. 

पुढील वेब स्टोरी

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे 'हे' आहेत 5 चमत्कारिक फायदे! 

इथे क्लिक करा