Photo Credit; instagram

'दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ'; सारा तेंडुलकर बनली फॅशन आयकॉन!

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकरचे फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. ती तिच्या साधेपणाने चाहत्यांना वेड लावते. 

Photo Credit; instagram

ती फॅशन आयकॉन असण्यासोबतच सोशल मीडिया स्टार आहे. तिने करिअर म्हणून मॉडेलिंगची निवड केली आहे.

Photo Credit; instagram

साराने तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले, त्यानंतर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून मेडिसिनमध्ये पदवी मिळवली.

Photo Credit; instagram

साराने मॉडेलिंगला करिअर म्हणून निवडले आहे. ती अजियो लक्सच्या जाहिरातीत दिसली होती. 

Photo Credit; instagram

अलिकडेच ती एका कोरियन ब्युटी ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्री किंवा मोठी मॉडेल नसतानाही सारा तेंडुलकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे.

Photo Credit; instagram

आता तिचे गुलाबी वनपीसमधले मनमोहक फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.

Photo Credit; instagram

साराने मिनिमल ज्वेलरी कॅरी करत सिंपल मेकअप केला आहे. 

Photo Credit; instagram

सारा तेंडुलकरने हे फोटो शेअर करताच कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  

पुढील वेब स्टोरी

बापरे! फक्त एका कथेसाठी जया किशोरी घेते एवढे पैसे...

इथे क्लिक करा