Photo Credit; instagram

'कतई जहर', कॉमेडी किंग कृष्णाच्या पत्नीचा 51व्या वर्षी हॉट अंदाज! 

Photo Credit; instagram

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यावेळी त्याची पत्नी कश्मिरा खूप एन्जॉय करत आहे.

Photo Credit; instagram

कश्मिरा नणंदेच्या हळदी आणि मेहेंदीला जल्लोषात नाचताना दिसली. तिचा स्टायलिश लूक सर्वांनाच फार आवडला.

Photo Credit; instagram

कश्मिराची स्टाईल पाहता ती 51 वर्षांची आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. तिचे फॅशनेबल लुक्स सौंदर्यात भर घालत आहेत.

Photo Credit; instagram

कश्मिरा आरतीच्या प्रत्येक फंक्शनचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते तिच्या लूकचे कौतुक करत असतात.

Photo Credit; instagram

कश्मिरा शाहने 1996 मध्ये एका तेलुगू चित्रपटातील आयटम सॉन्गमधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.

Photo Credit; instagram

अभिनयासोबत तिने अनेक आयटम सॉन्ग केले. तिला डान्सची फार आवड आहे.

Photo Credit; instagram

कश्मिरा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या हॉट लुक्सने सर्वांना चकित करते. 

Photo Credit; instagram

कृष्णासोबत लग्न करण्यापूर्वी कश्मिराने निर्माता ब्रॅड लिस्टरमनसोबत लग्न केले होते. कृष्णाला भेटल्यानंतर तिने ब्रॅडला घटस्फोट दिला. 

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाचे लोक नोकरीत मिळवतात मोठं यश, जातात खूप पुढे!

इथे क्लिक करा