Photo Credit; instagram

Bhagyashree Mote: काजळ लावुनी आले मी आज, असं नका बघु अहो येते मला लाज...

Photo Credit; instagram

भाग्यश्री मोटे कायमच इंस्टाग्रामवर सक्रिय असते. 

Photo Credit; instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

भाग्यश्री ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.

Photo Credit; instagram

आताही तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत असून तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

Photo Credit; instagram

भाग्यश्री या फोटोंमध्ये सुंदर स्माईल देताना दिसत असून तिचं सौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

भाग्यश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

भाग्यश्रीचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात.

Photo Credit; instagram

देवयानी या मराठी मालिकेतून भाग्यश्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.

पुढील वेब स्टोरी

'दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ'; सारा तेंडुलकर बनली फॅशन आयकॉन!

इथे क्लिक करा