Photo Credit; instagram

Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!

Photo Credit; instagram

प्रेम थेट आपल्या शरीराच्या एका विशेष भागाशी म्हणजेच हृदयाशी जोडलं जातं.

Photo Credit; instagram

पण, अशा प्रकारच्या इमोशनचा थेट संबंध हृदयाशी नाही तर, आपल्या मेंदूशी आहे.

Photo Credit; instagram

आपल्या मेंदूच्या पिट्यूटरी ग्रंथीतून 'ऑक्सिटोसिन' नावाचे हार्मोन बाहेर पडतात.

Photo Credit; instagram

हाच हार्मोन आपल्याला प्रेमाची अनुभूती देतो.

Photo Credit; instagram

रोमँटिक संबंधांव्यतिरिक्त, मित्र किंवा जवळच्या लोकांसोबत आपल्याला जाणवणारी भावना देखील ऑक्सिटोसिनमुळे येते.

Photo Credit; instagram

हा हार्मोन तुम्हाला विश्वास, आनंद, सुरक्षितता आणि जवळीक अशा भावना देतो.

Photo Credit; instagram

हसणे, मस्करी करणे किंवा संगीत ऐकणे यांसारख्या क्रियांद्वारे देखील हा हार्मोन सोडला जातो.

पुढील वेब स्टोरी

हिच्यासमोर वयही हरलंय! Jennifer Winget च्या हॉट फिटनेस रहस्य काय?

इथे क्लिक करा