Photo Credit; instagram

सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?

Photo Credit; instagram

सध्या सार्वजनिक ठिकाणी कीस करणं, मिठी मारणं हे सामान्य झालं आहे.

Photo Credit; instagram

भारतात या सर्व गोष्टींकडे समाज नेहमीच एका वेगळ्या नजरेने पाहतो. काहीजण याला विरोध करतात.

Photo Credit; instagram

पण, हा गुन्हा आहे का? याबाबत कायदा काय सांगतो, याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

IPC- भारतीय दंड संहितेनुसार, कोणत्याही अश्लील कृतींमुळे इतरांना त्रास होत असेल तर, कलम 294 अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे.

Photo Credit; instagram

यामध्ये तीन महिन्यांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Photo Credit; instagram

भारतीय दंड संहितेच्या कलम 294 नुसार, जो कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करेल, अश्लील गाणं म्हणेल त्याला ही शिक्षा होऊ शकते.

Photo Credit; instagram

हा गुन्हा दखलपात्र, जामीन मिळणारा आणि मॅजिस्ट्रेट न्यायालयात चालणारा असेल. 

Photo Credit; instagram

पण, गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाला ते सिद्ध करणं गरजेचं आहे.

पुढील वेब स्टोरी

नजर हटणारच नाही... Sara Tendulkar चा ग्लॅमरस व्हॅलेंटाइन लुक!

इथे क्लिक करा