Photo Credit; instagram

अभिनेत्री झाली भलतीच रोमँटिक, खुलेआम केलं लिपलॉक!

Photo Credit; instagram

'कभी खुशी, कभी गम'मधील मालविका राज हिचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. आता अभिनेत्री ही हनीमूनसाठी परदेशात गेली आहे.

Photo Credit; instagram

मालविका हनीमूनसाठी पॅरिसला पोहोचली आहे. या व्हेकेशनचे रोमँटिक फोटोही  तिने शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

फोटोंमध्ये मालविका पती प्रणवच्या मिठीत रोमँटिक झालेली दिसून आली. 

Photo Credit; instagram

दोघांनी पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर पोज देतानाचे फोटोही शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

मालविकाचा लूक देखील भन्नाट होता. तिने यावेळी सोनेरी गाऊन घातला होता, त्यासोबत तिने फर स्टोलही घेतला होता.

Photo Credit; instagram

तर पती प्रणवने काळ्या लेदरचं जॅकेट घातलेलं. या दोघांच्या फोटोंना चाहत्यांनीही खूप पसंती दिली आहे.

Photo Credit; instagram

सर्वजण कमेंट करून त्याचे कौतुक करताना दिसले. 

Photo Credit; instagram

मालविका आणि प्रणवचे नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न झाले होते. अभिनेत्रीचे गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले होते.

Photo Credit; instagram

या दोघांचा साखरपुडा हा तुर्कस्थानमध्ये झाला होता. मालविकाचा पती प्रणव बग्गा हा उद्योजक आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलीच्या लग्नात... 

इथे क्लिक करा