Photo Credit; instagram

Palak Tiwari च्या 'या' कॅज्युअल लुकने कुणालाही करता येईल इम्प्रेस!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

पलक नेहमीच तिच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

अशावेळी आज आपण पलकच्या कॅज्युअल लूक्सवर एक नजर टाकूयात जे तुम्हालाही सहज कॅरी करता येतील. 

Photo Credit; instagram

या फोटोत पलकने सिल्व्हर कोर्सेट टॉप, जीन्स आणि जॅकेट घातले आहे, जे पार्टी लुक देते.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये पलकने केशरी रंगाचा मिडी ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोत पलकने डेनिम टॉपसोबत जीन्स घातली आहे. हा लूक साधा तर आहेच पण खूप स्टायलिशही आहे.

Photo Credit; instagram

या लुकबद्दल बोलायचं तर, पलकने हॉल्टर नेक टॉपसह जीन्स घातली आहे, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोमध्ये पलकने चॉकलेटी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे ज्यामध्ये ती स्टायलिश दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी

डॉक्टरच नाही तर, IAS अधिकारीही... कोण आहे मराठमोळी पूजा खेडकर?

इथे क्लिक करा