Photo Credit; instagram

जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?

Photo Credit; instagram

बर्नार्ड अर्नोल्ट, एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांची नावे जगातील पहिल्या तीन श्रीमंत व्यक्तींमध्ये येतात.

Photo Credit; instagram

या तिघांची एकूण संपत्ती अब्ज डॉलर्समध्ये आहे. जगातील सर्वात या श्रीमंत व्यक्तींचं किती शिक्षण झालं आहे याविषयी जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये जेफ बेझोस हे पहिले नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 200 अब्ज अमेरिकन डॉलर आहे.

Photo Credit; instagram

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अमेरिकेतील मियामी पाल्मेटो सीनियर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

1982 ते 1986 दरम्यान त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी आहे.

Photo Credit; instagram

सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलोन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी फिलाडेल्फियाच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं. 

Photo Credit; instagram

1997 मध्ये त्यांनी भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.

Photo Credit; instagram

बर्नार्ड अर्नोल्ट सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 197 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Photo Credit; instagram

1971 मध्ये, बर्नार्ड अर्नोल्ट यांनी फ्रेंच अभियांत्रिकी शाळा इकोले पॉलिटेक्निकमधून पदवी प्राप्त केली.

Photo Credit; instagram

श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आहे . त्याने आर्डस्ले हायस्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला . त्यानंतर 2004 मध्ये मार्कने फेसबुक सुरू केले आणि नंतर कॉलेज सोडले.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्म तारीख असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात पावसासारखा बरसतो पैसा!

इथे क्लिक करा