Photo Credit; instagram

सासरे मुकेश अंबानींसोबत इव्हेंटमध्ये दिसली राधिका, का आली पुन्हा चर्चेत?

Photo Credit; instagram

अलीकडेच ती तिच्या आजेसासू म्हणजेच मुकेश अंबानींच्या आई आणि नीता अंबानींच्या सासू कोकिलाबेन यांच्यासोबत दिसली होती. आता राधिका तिच्या भावी सासऱ्यासोबत स्पॉट झाली आहे.

Photo Credit; instagram

राधिका नुकतीच नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिचे भावी सासरे मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.. जिथे दोघांनी एकत्र पोज दिली.

Photo Credit; instagram

भारतीय पोशाखात सून राधिका अंबानीसोबत पोज देताना मुकेश अंबानी हसत होते. सलवार सूट घालून राधिका खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

कार्यक्रमातील राधिकाचा लूक नेहमीप्रमाणेच थक्क करणारा होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या राधिकाने गुलाबी आणि केशरी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता ज्यावर चांदीच्या धाग्याची सजावट होती.

Photo Credit; instagram

कुर्त्याच्या खालच्या भागात पट्टे आणि जरीचे काम होते.. राधिकाने सलवार सूटसोबत भारी नक्षीदार दुपट्टा घेतला होता.

Photo Credit; instagram

अंबानी महिलांचे दागिने नेहमीच खास असतात. राधिकाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमासाठी चोकर, खास कानातले आणि बांगड्यांसह भारी सलवार-सूट परिधान केलेला.

Photo Credit; instagram

कार्यक्रमासाठी राधिकाने तिचा मेकअप अतिशय हलका ठेवला होता आणि तिचे केस मोकळे सोडले होते.

Photo Credit; instagram

तर मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाचा पँट सूट परिधान केला होता.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही!

इथे क्लिक करा