Photo Credit; instagram

UPSC मध्ये लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने कशी मारली पहिली बाजी?

Photo Credit; instagram

केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

Photo Credit; instagram

आदित्य श्रीवास्तव याने या परीक्षेत ऑल इंडिया रँक वन मिळवला आहे.

Photo Credit; instagram

अनिमेष प्रधान दुसरा तर डोनुरु अनन्या रेड्डी तिसरी आली आहे. 

Photo Credit; instagram

आदित्य श्रीवास्तव हा लखनौ, उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

आदित्यने सुरुवातीचे शिक्षण लखनौमधूनच पूर्ण केले.

Photo Credit; instagram

लखनौमधून 12वी पूर्ण केल्यानंतर आदित्यने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला.

Photo Credit; instagram

त्याने आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक पदव्या मिळवल्या.

Photo Credit; instagram

आदित्य सध्या आयपीएस आहे आणि त्याचे ट्रेनिंग हैदराबादमध्ये सुरू आहे.

Photo Credit; instagram

दरम्यान, त्याने यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक वन मिळवले.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक देशात नाही तर जगात कमावतात नाव!

इथे क्लिक करा