Photo Credit; instagram

Andre Russel : केकेआरच्या ऑलराऊंडर खेळाडूची पत्नी आहे सूपर हॉट

Photo Credit; instagram

केकेआरचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलने शनिवारी हैदराबाद विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली.

Photo Credit; instagram

रसेलने 25 बॉलमध्ये 63 धावा ठोकल्या. तर गोलंदाजीतही 2 विकेट्सही घेतल्या.

Photo Credit; instagram

दरम्यान रसेल त्याच्या खेळाव्यतिरीक्त वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत असतो.

Photo Credit; instagram

रसेल विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे. या दोघांना एक मुलगी देखील आहे. 

Photo Credit; instagram

जेसिम लोरा ही व्यवसायाने मॉडेल आहे.ती अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे. 

Photo Credit; instagram

आयपीएलमध्ये जेसिम लोरा अनेकदा रसेल आणि त्याच्या टीमला चिअर करताना दिसते. 

Photo Credit; instagram

आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली जेसिम लोरा सोशल मीडिया खूप सक्रिय असते. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा