Photo Credit; instagram

Vastu: घरात 'या' 4 गोष्टी ठेवणं मानलं जातं खूपच शुभ!

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. 

Photo Credit; instagram

घरामध्ये गणपतीची मूर्ती नक्की स्थापित करा. कारण श्रीगणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार श्रीफळ म्हणजेच नारळ घरात ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

आर्थिक समस्यांपासून सुटका हवी असेल तर घरात नारळ ठेवा. आनंद कायम राहील. 

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात शंख ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. 

Photo Credit; instagram

घरातील मंदिरात शंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सदैव प्रसन्नता राहते.

Photo Credit; instagram

पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी घरात लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे फोटो किंवा मूर्ती ठेवा. 

Photo Credit; instagram

अशा घरात पैसा नेहमीच तिजोरीत राहतो. कौटुंबिक उत्पन्न वाढते. आर्थिक संकटे येत नाहीत.

पुढील वेब स्टोरी

मनमोकळं हसणं आरोग्यासाठी कसं ठरतं फायदेशीर?

इथे क्लिक करा