Photo Credit; instagram

Womens Day Special: महिलांनी जगावं असं निरोगी जीवन!

Photo Credit; instagram

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. 

Photo Credit; instagram

महिलांना सक्षम करणे आणि त्यांचे महत्त्व समाजाला सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

Photo Credit; instagram

मात्र, जगासमोर खंबीरपणे उभे राहण्यासाठी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणंही गरजेचं आहे.

Photo Credit; instagram

28 ते 30 वर्षांनंतर महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

यासाठी काही टिप्स फॉलो करणं आवश्यक आहे. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

दररोज पुरेसे पाणी प्या. आपले आरोग्य आणि शारीरिक कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी हायड्रेट रहाणं महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

नियमित शारीरिक तपासणी करा. याच्या मदतीने तुम्ही भविष्यातील आरोग्य समस्या लवकर ओळखू शकता.

Photo Credit; instagram

तणावापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. हे आरोग्यासाठी चांगले नाही. यासाठी योगा, मेडिटेशन आणि इतर व्यायामही करू शकतो.

Photo Credit; instagram

दररोज फळं, भाज्या, होल ग्रेन, प्रोटीन आणि संतुलित आहाराचा डाएटमध्ये समावेश करा. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच हुशार, नेहमी येतात Top!

इथे क्लिक करा