Photo Credit; instagram

Belly Fat घटवण्यासाठी घरच्या घरी ट्राय कर 'हे' 5 डंबेल वर्कआउट!

Photo Credit; instagram

डंबेल फक्त बायसेप्ससाठी असतात असं काहींचं म्हणणं असतं पण, याचा योग्य वापर केल्यास यामुळे स्नायूही मजबूत होऊ शकतात.

Photo Credit; instagram

डंबेल वर्कआउट केल्याने पोटाची चरबी घटवण्यासाठीही मदत होते. अशाच सोप्या वर्कआट्सबद्दल आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

डंबेल रशियन ट्विस्ट व्यायाम संपूर्ण कोर टोन करते, जे अॅब्स तयार करण्यात मदत करते. तसंच स्थिरता वाढते, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. 

Photo Credit; instagram

डंबेल साइड प्लॅंक रोटेशन बेली फॅट कमी करण्याव्यतिरिक्त, अनेक मार्गांनी फायदेशीर ठरते. या व्यायामामुळे खांदे, नितंबाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

डंबेल क्रंचेज करताना पोटाच्या सर्व स्नायूंची हालचाल होते. या वर्कआउटचा विशेष फायदा पोट आणि त्याखालील भागाला होतो. 

Photo Credit; instagram

डंबेल बेंच प्रेस या व्यायामाने स्नायू, ट्रायसेप्स आणि खांद्यांची चांगली हालचाल होते. 

Photo Credit; instagram

डंबेल बेन्ट ओव्हर व्यायाम केल्याने स्नायूंना टोन आणि मजबूत राहण्यास मदत होते. फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी हे करता येते. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा