Photo Credit; instagram

नाश्त्याला पराठे खाऊन Shehnaaz Gill ने कसं केलं एवढं Weight Loss?

Photo Credit; instagram

बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाज गिलने कठोर परिश्रम करून 15 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

शहनाज गिलने शिल्पा शेट्टीच्या एका शोमध्ये सांगितले होते, 'खर सांगू, जेव्हा बिग बॉस संपला तेव्हा लॉकडाऊन होता. तेव्हा मला वाटले की लॉकडाऊन संपल्यावर लोक माझ्याकडे बघतील आणि विचार करतील की ही तीच शहनाज आहे का?'

Photo Credit; instagram

'मी कोणताही विशेष आहार पाळला नाही. सकाळी उठायचे आणि अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये हळद पावडर मिसळून प्यायचे.'

Photo Credit; instagram

'मग नाश्त्याला मी कधी शेंगदाणे खायची, कधी डोसा, कधी मेथीचा पराठा, म्हणजे हाय प्रोटीनयुक्त नाश्ता घ्यायचे.'

Photo Credit; instagram

पोर्शन कंट्रोल म्हणजे जर तुम्ही 4 चपाती खात असाल तर 1 किंवा 2 खा जेणेकरून जास्त कॅलरीज शरीरात जाणार नाहीत.

Photo Credit; instagram

शहनाज पुढे म्हणाली, 'ज्यांना वाटते की वजन कमी करण्यासाठी काही वेगळा आहार आवश्यक आहे, तर तसे नाही. मी विशेष काही खात नाही.'

Photo Credit; instagram

'वजन कमी करायचं असेल तर मला तंदुरुस्त राहावं लागेल, असा विचार मनात ठेवला पाहिजे.'

Photo Credit; instagram

'मी 70 टक्के आहारावर काम केले आहे. याशिवाय मी भरपूर पाणी पिते.'

Photo Credit; instagram

'फिटनेसच्या प्रवासात मी पहिलं मनावर ताबा ठेवला. जेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासोबत जेवायला सांगितले तेव्हा मी स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि माझ्या मनाचे ऐकले.'

पुढील वेब स्टोरी

Amruta Fadnavis यांच्या साडीतील लुकची तुफान चर्चा! कोणत्या देशात फिरतायेत?

इथे क्लिक करा