Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी खात असाल तर...

Photo Credit; instagram

कलिंगड खाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर त्यापासून मिळणारे सर्व फायदे हानिकारक बनतात. 

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही काही गोष्टींचे सेवन करू नये. यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

Photo Credit; instagram

ॲसिडिटी आणि गॅससारख्या समस्या वाढू शकतात. 

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर मांस खाऊ नये, असे केल्यास पोटदुखी, अपचन आणि उलट्या होऊ शकतात.

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर थंड पाणी, आईस्क्रीम, दही अशा थंड गोष्टी खाऊ नयेत. यामुळे घसा खवखवणे आणि सर्दी होऊ शकते.

Photo Credit; instagram

तुम्हीही कलिंगडमध्ये मीठ घालून खात असाल तर आजच काळजी घ्या, कारण असे केल्याने पोषकतत्व शरीरात शोषले जात नाहीत.

Photo Credit; instagram

कलिंगड खाल्ल्यानंतर कधीही जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊ नयेत. असे केल्याने पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो.

पुढील वेब स्टोरी

21व्या वर्षी तहसीलदार, 22व्या वर्षी उपजिल्हाधिकारी बनणारी पूजा गायकवाड कोण?

इथे क्लिक करा