1ITG 1749020925633
image

Photo Credit; instagram

डायबिटीजच्या रुग्णांनी आत्ताच सावध व्हा; डोळ्यांमधील 'ही' लक्षणं गंभीर...

3ITG 1749020950207
image

Photo Credit; instagram

तुमचे डोळे फक्त जगातील सर्व गोष्टी पाहण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आरोग्यासंबंधी संकेत सुद्धा देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

4ITG 1749020974897
image

Photo Credit; instagram

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमच्या डोळ्यांवर 'हे' गंभीर परिणाम पाहायला मिळतात. अधिक काळ हाय ब्लड शूगर राहिल्याने डोळ्यांना हळूहळू नुकसान होऊ शकतं.

6ITG 1749020999185

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला डोळ्यांच्या अशा 5 आजारांविषयी सांगणार आहोत, जे डायबिटीजला कारणीभूत ठरू शकतात.

Photo Credit; instagram

डायबिटीक रेटिनोपॅथी: ब्लड शूगरची पातळी बराच काळ जास्त असेल तर त्यामुळे डोळ्यांतील लहान नसांना नुकसान पोहचू शकतं. कालांतराने तुमची दृष्टी कमजोर होते.

Photo Credit; instagram

डायबिटीक मॅक्युलर एडिमा: हा डायबिटीक रेटिनोपॅथीच्या गंभीर स्वरूपाचा आजार आहे. यामध्ये डोळ्यांच्या मॅक्युला नावाच्या भागात पाणी किंवा द्रव भरतं. यामुळे गोष्टी अंधुक दिसायला लागतात.

Photo Credit; instagram

मोतीबिंदू: मधुमेह असलेल्या लोकांना इतरांपेक्षा लवकर मोतीबिंदू होऊ शकतो. यामध्ये, डोळ्याची लेन्स हळूहळू पांढरी किंवा ढगाळ होतो आणि स्पष्टपणे दिसणे बंद होते.

Photo Credit; instagram

ग्लूकोमा: डायबिटीजमुळे डोळ्यांमध्ये दबाव वाढल्याने डोळ्यांच्या नसा दाबल्या जातात. यालाच ग्लूकोमा असं म्हणतात. या आजारामुळे हळूहळू दृष्टी निघून जाते.

Photo Credit; instagram

रेटिना डिटॅचमेन्ट: डायबिटीक रेटिनोपॅथी जास्त वाढल्याने डोळ्यांमधील रेटिनाचा थर त्याच्या जागेवरून हलू शकतो. वेळीच उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं.

Photo Credit; instagram

यासाठी ब्लड शूगर नियंत्रणात ठेवा. वर्षातून एकदा डोळ्यांचं चेकअप करा. धूम्रपान करू नका. हेल्दी पदार्थ खा आणि नियमित व्यायाम करा.

पुढील वेब स्टोरी

काय सांगता? कॉफी पिऊन वजन होतं कमी! फक्त 'या' 5 गोष्टी फॉलो करा

इथे क्लिक करा