Photo Credit; instagram

Skin Care: तुम्हालाही येतात पिंपल्स? आजच 'या' गोष्टी खायल करा सुरूवात!

Photo Credit; instagram

आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार असावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते.

Photo Credit; instagram

पण कधी कधी खराब जीवनशैली आणि धुळीमुळे त्वचेवर पिंपल्स दिसू लागतात. हे मुरुम नंतर डाग सोडतात.

Photo Credit; instagram

काही वेळा मुरुमांचे डाग घालवणं कठीण होऊन जातं, यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल करू शकता. 

Photo Credit; instagram

बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, ते त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिज असतात, जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात. 

Photo Credit; instagram

जर तुम्हाला मऊ ग्लोइंग आणि निरोगी त्वचा हवी असेल तर शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. यासाठी दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्यास विसरू नका. 

Photo Credit; instagram

ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल असतात, जे त्वचेतील तेलाचे उत्पादन नियंत्रित करण्यास आणि जळजळ टाळण्यास मदत करतात. 

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन सी असलेली फळे त्वचेचे कोलेजन तयार करण्यास आणि त्वचा निरोगी राखण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

घराबाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन लावा, पण घराच्या आतही सनस्क्रीन लावा.

पुढील वेब स्टोरी

Zodiac: 1 मे पासून 'या' 5 राशीच्या लोकांचं बदलणार नशीब?

इथे क्लिक करा