Photo Credit; instagram

वाढत्या वयात हाडं ठेवा मजबूत फक्त, तिशीनंतर खा 'हे' 5 पदार्थ! 

Photo Credit; instagram

वयाच्या तीशीनंतर आपल्या हाडांची झिज होणं सुरू होतं. 

Photo Credit; instagram

कमजोर हाडांमुळे कमी वयातच ऑस्टियोपोरोसिस सारखे गंभीर हाडांचे आजार होतात. हे मुख्यता महिलांमध्ये आढळते.

Photo Credit; instagram

अशावेळी हाडांच्या आजारांपासून वाचण्यासाठी तीशीनंतर हे 5 पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Photo Credit; instagram

हाडांच्या आजरांपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ने समृद्ध दूध, दही आणि पनीरसारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Photo Credit; instagram

पालकमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमीनचे चांगले स्त्रोत आढळते. हे हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

साल्मन, बांगडा अशा प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमीन D चे भरपूर स्त्रोत असते. 

Photo Credit; instagram

हाडांना मजबूत करण्यासाठी बदाम खा. सब्जा, जवस सारख्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते हे हाडांच्या मजबूतीसाठी सुपरफास्ट काम करते.

Photo Credit; instagram

कॅल्शियन आणि व्हिटॅमीन डी ने समृद्ध फोर्टिफाइनड धान्यांचा आहारात समावेश करा.

Photo Credit; instagram

तसंच वाढत्या वयात तब्येतीची काळजी घ्या. दारू किंवा सिगारेट पिणं टाळा आणि व्यायाम करा. 

पुढील वेब स्टोरी

जर जीवनात असतील खूप कष्ट 'हे' उपाय करतील सर्व दु:ख नष्ट!

इथे क्लिक करा