WhatsApp Image 2025 01 29 at 43010 PMITG 1738148427757ITG 1748696372863
image

Photo Credit; instagram

सावधान! फुफ्फुसाचा कर्करोग झपाट्यानने वाढतोय, 'ही' आहेत यामागची कारण

image 17ITG 1738147956939ITG 1748696346836
image

Photo Credit; instagram

फुफ्फुसाचा कॅन्सर हा जगभरातील महिला आणि पुरुषांना होतोय. याचं कारण ऐकूण आश्चर्याचा धक्का बसेल

image 18ITG 1738147954921 1ITG 1748696531397
image

Photo Credit; instagram

पूर्वी धुम्रपान, रसायने आणि अनुवंशिक करणाने रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत होता. 

image 21ITG 1738147948913ITG 1748696587017

Photo Credit; instagram

हवेमध्ये असणारे PM 2.5 सारखे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये खोलवर असतात. ज्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला  नुकसान पोहचते. यामुळेच कर्करोगाचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यातील धूर आणि कचरा तसेच जीवाश्म इंधनामुळे वायु प्रदूषणाचा धोका वाढतो. 

Photo Credit; instagram

जे लोक धुम्रपान करत नाहीत अशा लोकांनाही याचा सामना करावा लागतो. यामुळे कर्करोगाला अनेक लोक बळी पडू लागले आहेत.

Photo Credit; instagram

प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते, शिवाय न्यूमोनिया सारख्या गंभीर आजारांना चालना मिळते.

Photo Credit; instagram

भारतातील वाढते वायुप्रदूषण धोकादायक बनले आहे. अनेक लोक धुम्रपान न करताही कर्करोगाचे बळी ठरतात.

पुढील वेब स्टोरी

फुटाणे आणि  गूळ खा, फायदे मोजत राहा...

इथे क्लिक करा