Photo Credit; ai

लग्नाआधीच असतात खूप अफेअर्स;  कशा ओळखायच्या 'या' व्यक्ती?

Photo Credit; ai

अंक ज्योतिषामधून व्यक्ती नेमकी कसा आहे, त्याचा स्वभाव जाणून घेता येतो.

Photo Credit; ai

तर आज आपण माहिती घेऊयात मूलांक 5 असणाऱ्या लोकांविषयी, ते कसे असतात. 

Photo Credit; ai

ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14 किंवा 23 असते, त्यांचा मूलांक 5 असतो.

Photo Credit; ai

यातील तज्ज्ञाच्या मते मूलांक 5 असणारे लोक फिजिकल रिलेशनला जास्त महत्त्व देतात.

मूलांक 5 वाले लोक प्रेमात नशीबवान असतात, असं म्हणतात की लग्नाआधीच त्यांचे खूप अफेअर्स होतात.

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तींचा आणि मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तीसोबत जोडा छान बनतो.

जर मूलांक 5 असणाऱ्याचे लग्न मूलांक 2 असणाऱ्यासोबत झाले, तर ते यशस्वी होत नाही.

ही माहिती सामन्या माहितीवर आधारित आहे...

पुढील वेब स्टोरी

केकेआरच्या ऑलराऊंडर खेळाडूची पत्नी आहे सूपरहॉट

इथे क्लिक करा