1ITG 1750914790823
image

Photo Credit; instagram

अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण

2ITG 1750914817079
image

Photo Credit; instagram

त्वचेसाठी आइस क्यूबचा विविध पद्धतीने वापर करता येतो. आइस क्यूबचा वापर चेहऱ्यावरील फाइन लाइन्स, सुरकुत्या आणि पफीनेस कमी करण्यासाठी प्रभावी उपाय मानला जातो.

5ITG 1750914850133
image

Photo Credit; instagram

आइस क्यूब अगदी सोपी, स्वस्त आणि नैसर्गिंक अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे.

4ITG 1750914876098

Photo Credit; instagram

आइस क्यूब नेहमी कॉटन कपड्यात किंवा सॉफ्ट नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवावा. आइस क्यूब थेट चेहऱ्यावर लावल्याने जळजळ होऊ शकते.

Photo Credit; instagram

चेहऱ्यावर आणि मानेवर आइस क्यूब गोलाकार पद्धतीत 3 ते 5 मिनिटे फिरवा. यामुळे शरीरातील ब्लड सर्क्यूलेशन वाढतं आणि त्वचा टाइट होते.

Photo Credit; instagram

पफी म्हणजेच सुजलेल्या डोळ्यांसाठी आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हल्क्या हातांनी आइस मसाज करा.

Photo Credit; instagram

अॅलोव्हेरा, काकडीचा रस, गुलाब जल आणि ग्रीन टीपासून बनलेल्या आइस क्यूबचा वापर करुन चांगले अँटी एजिंग रिझल्ट्स मिळू शकतात.

Photo Credit; instagram

मेकअप करण्याआधी बर्फाने मसाज केल्याने पोर्स टाइट होतात आणि मेकअप अधिक काळ टिकून राहतो. 

पुढील वेब स्टोरी

पावसाळ्यात त्वचेची चिंताच करु नका... कोलेजन वाढीसाठी फक्त 'हे' खा

इथे क्लिक करा