Photo Credit; instagram

Palak Tiwari : मिनी ड्रेसमध्ये पलक तिवारीचा बोल्ड अंदाज 

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर ती तिचे फोटो नेहमीच शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

नुकतेच आता पलक तिवारीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

या फोटोत पलक तिवारीने मल्टी कलर मिडी ड्रेस परिधाण केला आहे.  

Photo Credit; instagram

पलक तिवारी या मिनी ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. 

Photo Credit; instagram

पलक तिवारीने या मिनी ड्रेसमध्ये तिचे लेग्स फ्लॉन्ट केले आहे. 

Photo Credit; instagram

पलक तिवारीच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. 

पुढील वेब स्टोरी

जया किशोरी कधीच वेस्टर्न ड्रेस का घालत नाही? 

इथे क्लिक करा