Photo Credit; instagram
मेथीच्या दाण्यांचा खास फॉर्म्युला, वजन पटापट होईल कमी
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे आयुर्वेदिक सुपरफूड आहेत. त्याचे वजन कमी करण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे जेव्हा तुम्ही पाण्यात भिजवून पितात तेव्हा त्याचे गुणधर्म आणखी प्रभावी होतात.
Photo Credit; instagram
मेथीमध्ये असलेले फायबर आणि गॅलेक्टोमनन भूक नियंत्रित करते. त्यामुळे तुम्ही जास्त जेवण करत नाही.
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय मानले जातात. मेथी साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
Photo Credit; instagram
मेथीचं पाणी पोट स्वच्छ करतं, गॅस आणि आम्लता दूर करतं आणि बद्धकोष्ठताही दूर करतं.
Photo Credit; instagram
मेथीचं सेवन केल्यानं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
Photo Credit; instagram
मेथीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात. त्वचा स्वच्छ होते आणि केस मजबूत होतात.
Photo Credit; instagram
रात्री 1 चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काजू-बदामला टक्कर देणारा 'हा' खास सुकामेवा, तुम्हाला माहितीये?
इथे क्लिक करा
Related Stories
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...