Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना सासरी मिळतो लक्ष्मीचा दर्जा!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. आज आपण मूलांक 2 बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक 2 असतो.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलींना आयुष्यात खूप यश मिळते.  

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली ज्या घरामध्ये जातात त्या घराचे चित्र बदलतात.

Photo Credit; instagram

या मुलींना सासरी खूप मान मिळतो आणि त्यांच्या घरावर लक्ष्मीची कृपा असते.

पुढील वेब स्टोरी

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 'या' लोकांवर होईल धनवर्षाव!

इथे क्लिक करा