Photo Credit; instagram

Valentine Day ला आपल्या पार्टनरसोबत 'ही' रोमँटिक ठिकाणं करा एक्सप्लोर!

Photo Credit; instagram

व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. यावेळी लोक सहसा त्यांच्या पार्टनरसह रोमँटिक ठिकाणी जाणं पसंत करतात. 

Photo Credit; instagram

अशा वेळी आज आपण भारतातील काही रोमँटिक ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. या व्हॅलेंटाईनला तुम्ही पार्टनरसोबत इथे भेट देण्याचा विचार करा. 

Photo Credit; instagram

पांढऱ्या बर्फाने वेढलेल्या काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक क्षण घालवू शकता. 

Photo Credit; instagram

नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले उटी हे अतिशय रोमँटिक हिल स्टेशन आहे. 

Photo Credit; instagram

उटीमध्ये तुम्ही लेक, लेक गार्डन, कॅटी व्हॅली, एल्फ हिल्स यासह अनेक सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

Photo Credit; instagram

गोवा हे हनिमूनसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील आकर्षक समुद्रकिनारे व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी बेस्ट आहेत. 

Photo Credit; instagram

आग्रा येथे असलेला ताजमहाल खऱ्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येथील अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेऊ शकता. 

Photo Credit; instagram

पश्चिम बंगालमधील कुर्सियांग हे हिल स्टेशन भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे. 

Photo Credit; instagram

हिमाचल प्रदेशात वसलेल्या खज्जियारला भारतातील लहान स्वित्झर्लंड म्हणतात. हे बेस्ट रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाची मुलं लग्नासाठी असतात बेस्ट; इतर मुलींकडे ढुंकूनही नाही बघत!

इथे क्लिक करा