Photo Credit; instagram
दारूपेक्षाही यकृतासाठी
'या' 5 गोष्टी घातक
Photo Credit; instagram
यकृत हे शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पचन, विषारी पदार्थ काढून टाकणे, ऊर्जा साठवणे अशी कामं यकृत करतं.
Photo Credit; instagram
मद्य हेच यकृतासाठी धोकादायक आहे असं लोकांना वाटतं. पण अनेक सामान्य गोष्टी यकृताला जास्त नुकसान पोहोचवतात.
Photo Credit; instagram
जर या सवयी वेळीच दुरुस्त केल्या नाहीत, तर यामुळे यकृताशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जास्त तेल, ट्रान्स फॅट्स आणि रिफाइंड कार्ब्स असलेले जंक फूड यकृतावर अतिरिक्त दबाव आणतात.
Photo Credit; instagram
जास्त साखरेमुळे यकृतामध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकतात.
Photo Credit; instagram
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्स किंवा अँटीबायोटिक्स घेतल्यानंही यकृतावर मोठा परिणाम होतो.
Photo Credit; instagram
जास्त मीठ यकृतावर दबाव आणतं. तसंच कॅन केलेल्या पदार्थांत प्रिझर्वेटिव्ह असतात, ते धोकादायक असतात.
Photo Credit; instagram
यकृत निरोगी ठेवण्यासाठी, चांगली जीवनशैली पाळा आणि वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सुटलेल्या पोटावरची चरबी जळून जाईल, 'या' दुधाची कमालच भारी!
इथे क्लिक करा
Related Stories
Cycling : सायकलिंगमुळे खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फॉर्म्युला...
Health : रोज बदाम खा, पण ही काळजी नाही घेतली तर...
जिमला न जाता तब्बल 35 किलो वजन कमी! 'हे' 6 सॅलड ठरले फायद्याचे
सकाळी प्या फक्त 'या' बियांचं पाणी; मेणासारखी वितळेल चरबी