Photo Credit; instagram

नारळ पाणी आवडतं? पण, तुम्हीही 'या' कॅटेगरीमध्ये येत असाल तर...

Photo Credit; instagram

आतापर्यंत तुम्ही नारळ पाण्याचे फायदे ऐकलेच असतील. आज त्याचे तोटेही जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी पिऊ नये.

Photo Credit; instagram

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त नारळाचे पाणी प्याल तर त्यामुळे जुलाब होऊ शकतात.

Photo Credit; instagram

ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनीही नारळ पाणी पिऊ नये. यामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो.

Photo Credit; instagram

हृदयाची समस्या असणाऱ्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

Photo Credit; instagram

नारळाचे पाणी जास्त प्यायल्याने त्वचेवर खाज, जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक ऑफिसमधल्या व्यक्तीच्याच पडतात प्रेमात!

इथे क्लिक करा