Photo Credit; instagram

Fit राहा, हीट राहा; निरोगी जीवनासाठी लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल!

Photo Credit; instagram

वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराच्या गरजाही बदलत राहतात.

Photo Credit; instagram

पण लोक, त्यांच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Photo Credit; instagram

अशावेळी, जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत हे छोटे बदल केले पाहिजेत.

Photo Credit; instagram

निरोगी जीवनशैलीत झोप महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावा.

Photo Credit; instagram

बाहेरचे जेवण चविष्ट वाटत असले तरी ते शक्यतो टाळा. शक्य तितके निरोगी घरगुती अन्न खा.

Photo Credit; instagram

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

Photo Credit; instagram

पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

Photo Credit; instagram

प्रोटीनयुक्त पदार्थ खा. त्वचा, केस आणि हाडांसाठी प्रोटीन अत्यंत महत्वाचे आहे आणि ते स्नायूंसाठीही चांगले असते. 

Photo Credit; instagram

फायबर युक्त गोष्टी खा. फायबर्स शरीरात पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी जबाबदार असतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूपच नखरेल!

इथे क्लिक करा