Photo Credit; instagram

ट्रेनची चाकं केव्हा बदलली जातात, माहितीये का?

Photo Credit; instagram

जगभरातील बहुतांश लोकसंख्या प्रवासासाठी बस, कारपेक्षा ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात.

Photo Credit; instagram

जर आपण भारताबद्दल बोललो तर भारतीय रेल्वेला आपल्या देशाची लाइफलाइन म्हटले जाते. आपल्या देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात.

Photo Credit; instagram

बस, कार, विमानांसह सर्व वाहनांना रबरी चाके असतात आणि ती पंक्चर किंवा खराब झाल्यावर बदलली जातात, परंतु ट्रेनची चाके लोखंडी असतात.

Photo Credit; instagram

भारतीय रेल्वे वेळोवेळी गाड्यांची देखभाल करते. यादरम्यान कोचचे खराब झालेले भाग दुरुस्त केले जातात.

Photo Credit; instagram

ट्रेनमधील देखभालीसंबंधीचे प्रत्येक काम कोट यार्डमध्ये केले जाते.  

Photo Credit; instagram

ट्रेनची चाके दोन प्रकारे बदलली जातात. पहिलं अनकपल करून आणि दुसरं बोगी ड्रॉप टेबलच्या मदतीने केले जातात.

Photo Credit; instagram

ट्रेनचे चाक बदलने काही सोपं काम नाहीये, यासाठी भरपूर वेळही लागतो.

Photo Credit; instagram

रेल्वे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या चाकांचा वापर करते. त्यांचे वजन 230 ते 680 किलो दरम्यान असते. तर मालगाडीच्या चाकांचे वजन जवळपास 900 किलो असते.

Photo Credit; instagram

पॅसेंजर ट्रेनच्या चाकांचे आयुष्य 3 ते 4 वर्षांचे असते. सत्तर हजार मैलांवरून एक लाख मैल धावल्यानंतर ही चाके बदलली जातात.

Photo Credit; instagram

मालगाडीच्या चाकाचे आयुष्य आठ ते दहा वर्षे असते. यानंतर ते बदलले जातात. मात्र, दर महिन्याला ही चाके निश्चितपणे तपासली जातात.

पुढील वेब स्टोरी

अक्षय तृतीयेआधी घरातून काढा 'या' अशुभ गोष्टी, मिळेल सुख-समृद्धी!

इथे क्लिक करा