Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!

Photo Credit; instagram

आपल्या आयुष्यात पुढे काय घडेल, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील परिस्थिती कशी असेल? हे मूलांकावरून जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

यासंदर्भात लोक कुंडली आणि ज्योतिष तसेच मूलांक क्रमांकाची मदत घेतात. 

Photo Credit; instagram

मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत केली जाते, जी जन्मतारखेनुसार ठरविली जाते.

Photo Credit; instagram

जर तुमचा जन्म 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 रोजी झाला असेल तर हा तुमचा मूलांक क्रमांक असेल.

Photo Credit; instagram

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 6 असेल.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 6 चा प्रतिनिधी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा विलासी ग्रह मानला जातो.

Photo Credit; instagram

मूलांक 6 असलेले लोक फॅशनेबल, कला प्रेमी असतात.

Photo Credit; instagram

6 क्रमांकाच्या लोकांसाठी भोजन किंवा हॉटेल इत्यादींशी संबंधित काम शुभ असते.

Photo Credit; instagram

या कामाच्या माध्यमातून ते आपल्या व्यवसायात खूप प्रगती करू शकतात.

पुढील वेब स्टोरी

करोडपती बनण्यासाठी Lifestyle मध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश!

इथे क्लिक करा