1ITG 1749538620718
image

Photo Credit; instagram

परफ्यूम शिवाय घामाच्या दुर्गंधीपासून सुटका! फॉलो करा 'या' टिप्स

2ITG 1749538639408
image

Photo Credit; instagram

लोक उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी बऱ्याच महागड्या ब्रॅन्डच्या परफ्यूमचा वापर करतात.

3ITG 1749538680342
image

Photo Credit; instagram

फ्रेशनेस आणि सुगंधित ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे परफ्यूम्स खूपच महाग असतात. तसेच, यांचा सुगंध सुद्धा काही काळापर्यंतच टिकून राहतो.

4ITG 1749538696288
image

Photo Credit; instagram

मात्र, महागड्या परफ्यूम्समुळेच नव्हे तर काही रोजच्या सवयींमध्ये बदल करुन तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता.

Photo Credit; instagram

अपोलो हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्त्र डॉ. डी. एम. महाजन यांनी परफ्यूमचा वापर न करता अधिक काळ फ्रेश आणि सुगंधित राहण्यासाठी कोणत्या सवयी फायदेशीर ठरतील? याबद्दल सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

आधी त्वचेवर सुगंधित बॉडी लोशन किंवा क्रीम लावा आणि त्यानंतर मानेवर, मनगटावर आणि कानांच्या मागे परफ्यूम लावा. परफ्यूम लावल्यानंतर तिथे जास्त घासू नका.

Photo Credit; instagram

दररोज अंघोळ करताना सुगंधित बॉडी वॉश किंवा साबणाचा वापर करा. काखेत, पाय आणि कंबर यासारख्या भागांना चांगले धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा स्क्रब करा जेणेकरून डेड सेल्स निघून जातील आणि दुर्गंधी येणार नाही.

Photo Credit; instagram

तसेच अधिक काळ सुगंध टिकवून ठेवणाऱ्या आणि त्वचेला नुकसान न पोहचवणाऱ्या डिओडोरंटचा वापर करा. त्वचा सेन्सेटिव्ह असल्यास नैसर्गिक डिओडोरंट निवडा. हे अंघोळ केल्यानंतर स्वच्छ आणि ड्राय त्वचेवर अप्लाय करा.

Photo Credit; instagram

कपडे सुगंधित डिटर्जंटने धुवा. फॅब्रिक सॉफ्टनर किंवा ड्रायर शीट देखील वापरू शकता. कपडे ताजे ठेवण्यासाठी कपाटात वाळलेल्या लॅव्हेंडर किंवा सुगंधी हर्ब्सचं पाउच ठेवा.

Photo Credit; instagram

दररोज परफ्यूम लावणं गरजेचं नाही. थोडी काळजी आणि काही स्मार्ट टिप्स वापरुन  तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि सुगंधित राहू शकता.

पुढील वेब स्टोरी

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? झटपट वेटलॉस साठी काय आहे अधिक फायदेशीर?

इथे क्लिक करा