Photo Credit; instagram

माणसाच्या अधोगतीची 5 कारणं कोणती? प्रेमानंद महाराज म्हणाले...

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांनी नुकतीच काही कारणं सांगितली आहेत ज्यामुळे मनुष्य सुख, शांती, वैभव आणि ऐश्वर्य यापासून वंचित राहतो.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणतात की, 'माणसाच्या मनात लोभ येतो तेव्हा तो हिंसा, कपट, व्यभिचार आणि चोरी करायला सुरुवात करतो यामुळे प्रगती होते पण ती तात्पुरती असते.'

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणतात, 'अशा प्रकारे साधलेली प्रगती हॅलोजनसारखी आहे. जे लगेच फ्यूज करेल आणि आयुष्य अंधकारमय करेल.'

Photo Credit; instagram

'ज्याला क्षुल्लक अपमानाचा राग येतो आणि तो इतरांचे नुकसान करू लागतो, त्याच्या वाईटाची सुरुवात तिथूनच होते.'

Photo Credit; instagram

'मनात नेहमी द्वेषपूर्ण विचार येत असतील तर क्रोध आणि द्वेषाचे विचार जीवनाचा नाश करतात.'

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणतात, 'कोणताही प्राणी, पक्षी, मनुष्य आपल्या रक्षणासाठी धावून आला आणि जर त्याचे रक्षण करण्याऐवजी तुम्ही त्याला ठार मारले तर दुर्दैव निश्चित आहे.'

Photo Credit; instagram

'जो मनुष्य पापकर्म उत्साहाने करतो त्याचे पुण्य नष्ट होते. जर तुम्ही निर्भयपणे आणि उत्साहाने पाप केले तर दुःख निश्चित आहे.'

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराज म्हणतात, 'जो माणूस सगळ्यांशी सर्वश्रेष्ठ असल्यासारखा वागतो. त्याच्या आयुष्यात दुःख निश्चित आहे. कोणालाही तुच्छतेने पाहू नये. प्रत्येकजण ईश्वराचे रूप आहे.'

पुढील वेब स्टोरी

जया किशोरीला जेव्हा राग येतो तेव्हा ती काय करते? म्हणाली...

इथे क्लिक करा