Photo Credit; instagram

कोण आहेत माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे? MP सरकारकडे का मागतायेत नोकरी?

Photo Credit; instagram

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या निशा बांगरे यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Photo Credit; instagram

निशा बांगरे या मध्यप्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर होत्या, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता, त्यामागील कारण त्यांना राजकारणात यायचे होते.

Photo Credit; instagram

राजीनामा स्विकारण्यासाठी त्यांनी पायी पदयात्राही काढली जी बैतूलमार्गे राजधानी भोपाळला पोहोचली.

Photo Credit; instagram

त्यावेळी निशा बांगरे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती, त्यानंतर तिला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते.

Photo Credit; instagram

त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

Photo Credit; instagram

आता पुन्हा एकदा निशा बांगरेचा राजकारणातून भ्रमनिरास झाला असून, त्यामुळेच तिने सरकारला नोकरी परत करण्याची मागणी केली आहे. 

Photo Credit; instagram

निशा बांगरे यांनी पत्रात म्हटले आहे की, परिस्थितीमुळे मला नोकरी सोडून राजकारणात यावे लागले आणि त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Photo Credit; instagram

निशा बांगरे यांनी मध्य प्रदेश सरकारला पत्र लिहून सरकारने तिच्याबद्दल सहानुभूती दाखवावी आणि तिला नोकरीवर परत घ्यावे, अशी मागणी केली आहे.

Photo Credit; instagram

नुकतेच काँग्रेस पक्षाने निशा बांगरे यांना प्रदेश प्रवक्तेपदही दिले आहे. 

पुढील वेब स्टोरी

Janhvi Kapoor च्या गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा नेकलेस, नातं केलं कन्फर्म?

इथे क्लिक करा