Photo Credit; instagram

जया किशोरीने सांगितलं 'या' Exercise ने झाली सडपातळ!

Photo Credit; instagram

राजस्थानातील गौड ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या जया शर्मा यांना आज कथावाचक जया किशोरी म्हणून ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

जया किशोरी यांनी वयाच्या 6व्या वर्षी कथा वाचनाला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

आज देशातील प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्ता म्हणून जया किशोरी यांचे नाव घेतले जाते.

Photo Credit; instagram

जया किशोरी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांचे वजन कसे कमी केले आणि त्यासाठी कोणते व्यायाम केले हे सांगितले आहे.

Photo Credit; instagram

जया किशोरी म्हणाली, 'माझ्याकडे योग्य रूटीन नाही पण मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. कारण मला खूप बैठी कामं आहेत.'

Photo Credit; instagram

'त्यामुळे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला व्यायामापेक्षा चालायला आवडतं. पण मी बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे खोलीच्या आत व्यायाम करते.'

Photo Credit; instagram

'मी काही योगासने, व्यायाम, कार्डिओ करते. जेणेकरून माझे वजन नियंत्रणात राहील.'

Photo Credit; instagram

'मी काय करावे आणि कोणता व्यायाम माझ्या शरीराला योग्य आहे याची मला कल्पना आहे.'

Photo Credit; instagram

तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या ट्रेनरच्या सल्ल्याने तुमच्या वर्कआउट रुटीनमध्ये योगा, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा समावेश करू शकता. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

पुढील वेब स्टोरी

'हाय गर्मी'... Disha Patani च्या हॉटनेसवर चाहते फिदा!

इथे क्लिक करा