Photo Credit; instagram

Belly Fat: जर तुमची कंबर असेल इतकी इंच तर, समजून जा..

Photo Credit; instagram

जगभरात लोकांमध्ये लठ्ठपणा दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. हे पाहता संयुक्त राष्ट्रांनी लोकांना त्यांच्या आहार आणि व्यायामाची काळजी घ्या आणि वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, तुमच्या कंबरेचा आकार तुमच्या उंचीच्या  (सेमीमध्ये) निम्म्याहूनही कमी असावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

कंबरेजवळ जास्त चरबी असल्यास अकाली मृत्यूचा धोका वाढतो, ज्यामध्ये टाइप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो. म्हणून, कंबरेचा आकार हाइटनुसार असावा. 

Photo Credit; instagram

उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेची उंची 163 सेमी (5 फूट, 4 इंच) असेल तर तिची कंबर 74 सेमी म्हणजे 29 इंच असली पाहिजे तरच ती निरोगी समजली जाईल. 

Photo Credit; instagram

जर एखाद्या पुरुषाची उंची 178 सेमी (5 फूट 10 इंच) असेल तर त्याची कंबर 91 सेमी असेल तर याचा अर्थ असा होतो की तो अस्वस्थ आहे आणि त्याला आजारांचा धोका जास्त आहे.

Photo Credit; instagram

         उंची                   कंबरेचा अनहेल्दी आकार 5' (153 सेमी)      30" (76 सेमी) 5'2 (158 सेमी)    31" (79 सेमी) 5'4 (163 सेमी)    32" (82 सेमी)

Photo Credit; instagram

           उंची                     कंबरेचा अनहेल्दी आकार 5'6 (168 सेमी)      33" (84 सेमी) 5'8 (173 सेमी)      34" (87 सेमी) 5'10 (178 सेमी)    35" (89 सेमी)

Photo Credit; instagram

       उंची                     कंबरेचा अनहेल्दी आकार 6' (183 सेमी)        36" (92 सेमी) 6'2 (188 सेमी)      37" (94 सेमी) 6'4 (193 सेमी)      38" (97 सेमी)

Photo Credit; instagram

जर तुमची कंबर हेल्थ चार्टमध्ये नमूद केलेल्या आकाराच्या समान किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर वेळीच सावध व्हा. आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि निरोगी पदार्थांचे सेवन करा. पोर्शन कंट्रोलकडे लक्ष द्या.

Photo Credit; instagram

जर तुम्ही रोज व्यायाम करू शकत नसाल तर वीकेंडला किमान दीड तास व्यायाम करा ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश असावा.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat: जर तुमची कंबर असेल इतकी इंच तर, समजून जा..

इथे क्लिक करा