Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेले लोक कुठल्याही क्षेत्रात सहज मिळवतात यश!

Photo Credit; instagram

आपल्या आयुष्यात पुढे काय घडेल, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील परिस्थिती कशी असेल? हे मूलांकावरून जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

यासाठी अनेकजण ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. यामध्ये मूलांकाला फार महत्त्व दिलं जातं.

Photo Credit; instagram

मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत केली जाते. जी जन्मतारखेनुसार ठरते.

Photo Credit; instagram

जर एखाद्याचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक 7 असतो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, 7 चे प्रतिनिधित्व करणारा ग्रह हा केतू असतो. या मूलांकाचे लोक हुशार असतात. 

Photo Credit; instagram

मूलांक 7 असलेल्या लोकांचे 2024 मध्ये करिअर चांगलं असणार आहे. 

Photo Credit; instagram

7 मूलांकाचे लोक करिअरच्या बाबतीत तसंच कुटुंब आणि मित्रांसाठी भाग्यवान सिद्ध होतात.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की या मूलांकाच्या लोकांचे भविष्य उज्वल असते. ते नेहमी काहीतरी नवीन करतात.

पुढील वेब स्टोरी

पहिल्या नजरेतच पडले होते प्रेमात... ज्योतिरादित्य सिंधिया यांची खास लव्हस्टोरी!

इथे क्लिक करा