Photo Credit; instagram

नजर होईल तीक्ष्ण, चष्मा लावण्याचीही पडणार नाही गरज; फक्त...

Photo Credit; instagram

लॅपटॉप आणि मोबाईलच्या सततच्या वापरामुळे तरुण वयातच लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Photo Credit; instagram

जर तुम्हालाही अंधुक-अंधुक दिसत असेल किंवा चष्मा लागला असेल तर तुम्ही या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

Photo Credit; instagram

पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे तुमची नजर तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे तुमच्या डोळ्यांची चमक वाढते.

Photo Credit; instagram

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते, जे तुमच्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

नजर सुधारण्यासाठी पपई देखील मदत करू शकते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. याव्यतिरिक्त, त्यातील पॅपेन अँटीऑक्सिडंट्स दृष्टी सुधारतात.

पुढील वेब स्टोरी

कधी जिप्सी तर कधी हत्तीवर स्वार... PM मोदींनी लुटला जंगल सफारीचा आनंद!

इथे क्लिक करा