1ITG 1750999901527
image

Photo Credit; instagram

सोमवारी जन्मलेले लोक असतात खास! का म्हणून काय विचारताय?

2ITG 1750999919758
image

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म होतो, त्या दिवशीचा स्वामी ग्रह त्या व्यक्तीच्या स्वभावावर आणि व्यक्तीमत्त्वावर परिणाम करतो. सोमवारचा संबंध चंद्राशी असल्याचं सांगितलं जातं.

3ITG 1750999941830
image

Photo Credit; instagram

या दिवशी जन्मलेली व्यक्ती अत्यंत भावूक आणि संवेदनशील असते. असे लोक इतरांच्या भावना लगेच समजू शकतात आणि कोणत्याही अडचणीत लगेच दु:खी होतात.

4ITG 1750999957354

Photo Credit; instagram

असे लोक कुटुंबातील व्यक्तींशी मनाने जोडलेले असतात आणि नातं अगदी प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या भावनेने टिकवून ठेवतात.

Photo Credit; instagram

सोमवारी जन्मलेले लोक बाहेरुन शांत दिसत असले तरी आतून अतिशय भावूक असतात. हे लोक लगेच कोणावर विश्वास ठेवत नाहीत मात्र एकदा एखाद्या व्यक्तीसोबत नातं जोडल्यावर समर्पणाच्या भावनेने टिकवतात.

Photo Credit; instagram

यादिवशी जन्मलेली व्यक्ती कला, लेखन, संगीत, चित्रकला अशा क्षेत्रांमध्ये चांगलं यश संपादन करतात. अशा लोकांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते.

Photo Credit; instagram

इतरांची मदत करणं अशा व्यक्तींच्या स्वभावात असतं. असे लोक आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेतात आणि सामाजिक स्वरुपाने सक्रिय असतात.

Photo Credit; instagram

मात्र, अशा लोकांना चंद्राप्रमाणेच मूड स्विंग्सचा सामना करावा लागतो. असे लोक कधीकधी लगेच नाराज होतात. चंद्राचा असलेला प्रभाव या सगळ्याला कारणीभूत ठरतो.

Photo Credit; instagram

असे लोक आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतात. मात्र, भावनात्मक तणावामुळे कधीतरी ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Photo Credit; instagram

अशा व्यक्तींचा सौंदर्य, स्वच्छता आणि साधेपणाकडे अधिक कल असतो. यांचं व्यक्तीमत्त्व मनाला भावणारं आणि आकर्षक असतं.

पुढील वेब स्टोरी

Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड

इथे क्लिक करा